Top News

काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

मुंबई | महाराष्ट्रातील माझा एक भाऊ काकासाहेब शिंदे याच्या मृत्यूनं माझं मन विषण्ण झालं आहे, त्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, अशी घोषणा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. तसेच परळीत येणाऱ्या कोणीही पुष्पहार, गुच्छ, केक, सत्कार साहित्य आणू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.

‘काकासाहेब शिंदे‘ या माझ्या भावाला मनापासून श्रद्धांजली .. या परिवाराच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या