बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला अटकेची भीती नाही, ही धमकी नाही तर सल्ला- कमल हसन

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसेला दहशतवादी म्हटलं होतं. त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला आहे.

मला अटकेची भीती वाटत नाही. त्यांना मला अटक करायची तर करु द्या. पण त्यातून फक्त नवे प्रश्न निर्माण होतील. ही धमकी नाही तर सल्ला आहे, असं कमल हसन यांनी म्हटलं आहे.

राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. पण यामुळे मला धमकावल्यासारखे मुळीच वाटत नाही, असं कमल हसन म्हणाले.

कमल हसन यांना त्यांच्या वक्तव्यावरुन अखिल भारतीय हिंदू महासभेने जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. तमिळनाडूमध्ये कमल हसन यांच्याविरोधात आंदोलने सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या

-मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचा छापा, बारबालेसोबत नाचणाऱ्या BMC अधिकाऱ्याला अटक

-नागराज मंजुळे आता बनवणार सगळ्यांना करोडपती…!

-जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला

-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More