Top News देश

कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

मध्यप्रदेश | काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या नेत्या व मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला. यानंतर कमलनाथ यांनी या वक्तव्यावर माफी मागीतली आहे.

कमलनाथ यांच्या अक्षेपार्ह वक्तव्यावर महिला आयोगाने त्यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर जर कोणालाही माझ वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.

भाजपला आपला पराभव होणार असल्याची जाणीव झाली असल्यामुळेच ते कोणत्याही मुद्यावरुन जनतेला भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी काहीही केलं तरी मी त्यांना यश मिळवून देणार नसल्याचंही कमलनाथ सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दाव

देशात कोरोना समूह संसर्ग’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाचा अर्णव गोस्वामींना दणका!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये, अन्यथा…- नवनीत राणा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या