देश

शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार, कमलनाथ यांचा आरोप

भोपाळ | शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान सरकारवर केला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कर्जच घेतले नाहीत, तरी त्यांची नावे कर्ज घेतलेल्यांच्या यादीत आहे. इतकेच नव्हे तर मेलेल्या व्यक्तींच्या नावावरही कर्ज घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधीतांवर कडक कारवाई करणार असल्याचं कमलनाथ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात 1000 गोशाळा सुरू करणार असल्याचं कमलनाथ यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-थोडा धीर धरा, वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसशी आघाडी होईल- आंबेडकर

-नरेंद्र मोदींचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल- अण्णा हजारे

बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा; भीम आर्मीची मागणी

…तरचं भारत-पाक संघ आमनेसामने भिडतील!

-राजनाथ सिंहाचा ममता बॅनर्जींना फोन, दोघांमध्ये झाली बाचाबाची!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या