Top News मनोरंजन

कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत

मुंबई |  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असते. कंगणा आपल्या वक्तव्यांमुळे ट्रोल होत असते. अशातच कंगणाने कलाकारांच्या नाईटशिप्टबाबत आपल मत व्यक्त केलं आहे.

कंगणाला कलाकार म्हणूम काम करताना एका गोष्टीची भीती वाटते ती गोष्टी कंगणाने ट्विट करत सांगितली आहे. राजेशाही आणि मुव्ही माफीया यांच्या व्यतिरिक्त कलाकार असण्याची सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे नाइट शिफ्टमध्ये काम करणं असल्याचं कंगणाने म्हटलं आहे. याबाबत तिने ट्विट केलं आहे.

जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा आपण झोपतो त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात. सुरूवातीला रात्री काही दिवस मला भूक लागत नव्हती आणि मन सारखे विचलीत होत होते. आता माझ्या शरीराला याची सवय होईल याचीच वाट बघत असल्याचं कंगणा म्हणाली.

दरम्यान, कंगणा लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच तिचे ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे दोन चित्रपट येत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘घासून नाय, तर विरोधकांची ठासून’! मनसेने सेना-भाजप युतील धूळ चारत ‘या’ ग्रामपंचायतीवर लावली विजयाची पताका

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे- उद्धव ठाकरे

मित्रांच्या कर्जमाफीनंतर मोदी सरकारचा आता शेतकऱ्यांच्या पैशांवर डोळा- राहुल गांधी

जनतेचा महाविकास आघाडीवर ठाम विश्वास- आदित्य ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या