मुंबई | शेतकरी आंदोलनावर भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भारतीय खेळाडूंनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने खेळाडूंवर निशाणा साधला आहे.
हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?, असा सवाल कंगणा राणावतने केला आहे. भारतीय क्रिकेटपटू सलामीवीर रोहित शर्माच्या ट्विटला रिप्लाय देत कंगणाने टीका केली आहे.
ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगणाने भारतीय खेळाडूंना करत पुन्ह एकदा शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कंगणाने भारतीय खेळाडूंवर केलेल्या टीकेनंतर त्यांच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”
“माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही”
हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत- संजय राऊत
शेतकरी आंदोलन- लता मंगेशकर यांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाल्या…
“मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प”