मुंबई | निवडणुकांपुर्वी जाणूनबुजून समाजात भीतीचे वातावरण निर्माण केलं जात आहे, असा गंभीर आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया कुमारनं केला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्याने मोदी सरकारवर निशाणा साधला.
सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांना विरोध करणाऱ्यांना घाबरवले जात आहे. समाजात भीतीचे वातावरण निर्माण केल्याशिवाय त्यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत, असा आरोपही त्याने यावेळी केला.
दरम्यान, मोदी सरकारकडून मुख्य प्रश्नांचीच उत्तरे मिळत नाहीत. मग पेट्रोल महाग झाले म्हणून ‘औरंगजेब’ला दोषी कसे धरणार?, असा टोमणाही त्याने मारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे दिल्लीत निधन
-गुन्ह्यांमध्ये वाढ; राज्य सरकारचा मात्र पोलीस भरतीकडे कानाडोळा
-मी कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही- राज ठाकरे
-पुण्याच्या मगर-सातव कुटुंबातले सात जण अचानक बेपत्ता
-तुम्ही वांग्याचं भूत केलंय, मला तुमचं तोंडही बघायचं नाही!,