बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….

दौंड |  कुल कुटूंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सगळ्या जनतेची सेवा केली, याचीच पोचपावती म्हणून बहुतेक मला बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया भाजपच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांनी दिली आहे.

भाजप शिवसेना आणि मित्रपक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

ज्या प्रमाणे दौंड तालुक्याची सेवा कुल कुटूंबियांकडून झाली तशीच सेवा मी बारामती लोकसभेची करीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बारामती लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आणि बाकी सगळ्यांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…

राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!

सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर