Top News मनोरंजन मुंबई

कंगणा राणावत पुन्हा अडकली नव्या वादात; ट्रोल होताच काढला पळ!

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायमच वादात अडकलेली असते. नुकताच तिनं शिवसेनेसोबत घेतलेला पंगा कुठं संपत नाही तोच आता आपल्या नव्या ट्विटमुळं ती वादात सापडली आहे.

नव्या शेतकी कायद्यांवरुन राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचं फेक ट्विट रिट्विट केल्यानंतर कंगणा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

कंगणानं जे ट्विट रिट्विट केलं होतं, त्यातील आजीला शाहीनबाग आंदोलनातील बिल्किसबानो सांगितलं गेलं होतं. ज्यावर कंगणाने विश्वास ठेवला होता आणि शेतकरी आंदोलनावर टीका केली होती.

दरम्यान, नेटकऱ्यांनी कंगणाला चांगलंच ट्रोल केलं, त्यानंतर तीनं हे ट्विट डिलीट केलं, मात्र अनेकांनी तिच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट घेतला होता. त्यामुळे ती आणखीनच ट्रोल होत आहे.

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या मेव्हण्याची जिरवली, आता तुमचीपण जिरवू”

एकनाथ खडसे मोठा गौप्यस्फोट करणार; संध्याकाळी ‘या’ विषयावर पत्रकार परिषद

मोदींच्या सीरम भेटीनंतर कोरोना लसीच्या साठवणुकीबाबत मोठा निर्णय

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शितल आमटे यांची सोशल मीडियावर सूचक पोस्ट

कोरोनाचा धोका वाढला; मुंबईतून समोर आली धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या