महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?- कंगणा राणावत

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोली सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगणाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

एफआयआरवर कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे. पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?, अशी टीका कंगणा राणावतने सरकारवर केली आहे. तिने या संदर्भात एक ट्विट केलंय.

माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय, असं कंगणाने म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावर अमित शहा नाराज; म्हणाले…

…हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही- संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे- खासदार संभाजीराजे

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या