बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…

मुंबई | ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी प्रसिद्ध अमेरिकन मुलाखतकार ओप्रा विनफ्री यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. यापैकी एक मोठा गौप्यस्फोट म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याकडूनच वर्णभेदी वर्तन झालंय. आमच्या मुलाला केवळ त्याचा रंग काळा असेल या एका संशयावरुन प्रिन्स ही उपाधी देण्यास नकार दिला, अशी माहिती मेगन मर्केल यांनी दिली. यावर अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगणा राणावतने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या आदर्श पत्नी आणि बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत, असं कंगणा राणावत म्हणाली आहे.

आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केलं. मुलापेक्षाही मुलगी असूनही त्या पदावर चांगल्या प्रकारे काम केलं, असं कंगणाने म्हटलं आहे. तसेच  कंगणाने जग पुरुषांच्या चुका माफ करतं. महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, असं कंगणा राणावतने सांगितलं आहे

अनेक उल्लेखांपैकी एक म्हणजे महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर धक्का देतात. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते, असं एका युजरच्या ट्विटला उत्तर देत कंगणाने म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More