Top News मनोरंजन

‘माझी राख गंगेत टाकू नका’; कंगणा राणावतनं केलं आणखी एक आवाहन

मुंबई | आपल्या वक्तव्याने कायम चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने ‘माझी राख गंगेत टाकू नका…’, या ओळीने सुरू होत असलेली एक कविता आपल्या हायकिंगच्या फोटोंवर  तिच्या आवाजात सादर केली आहे.

माझी राख गंगेत टाकू नका, कारण प्रत्येत नदी ही समुद्राला जाऊन मिळते आणि मला समुद्राच्या खोलीची मला भीती वाटते, मी आकाशाला स्पर्श करू इच्छिते माझी राख पर्वतांवर पसरवा, अशी कविता कंगणाने सादर केली असून त्यासोबत एक व्हिडीओही आहे.

कंगणाने ती कविता आपल्याचं शब्दात मांडली आहे. कंगणाच्या या व्हिडीओचं आणि कवितेचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे. कंगणाने याआधीही आसमान नावाची कविता सादर केली होती.

दरम्यान, कंगणाने ‘थलायवी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून तिने या चित्रपटात मिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता याचं पात्र साकारलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

लाॅकडाऊनमध्ये अर्जुन कपूरसोबत…; मलायकाचा मोठा खुलासा

‘महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलंय की’; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये’; या काँग्रेस नेत्यानं संजय राऊतांना फटकारलं

‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या