मुंबई | राजकारणात येण्यासाठी मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत. पण मला राजकारणात येऊन स्वत:चं स्वातंत्र्य गमवायचं नाही, असं मत कंगणा राणावतने व्यक्त केलं आहे.
मी राजकारणात गेले तर माझ्या आवाजाचा परिणाम लोकांवर होईल असं वाटतं. पण जर कोणत्याही राजकीय पक्षात आपण प्रवेश केला तर आपल्याला हवं तितकं स्वातंत्र्य राहत नाही, असं कंगणा म्हटलीय.
मी कधी राजकारणात आले तर नि:स्वार्थ काम करेन आणि माझ्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहिन, असंही कंगणा म्हणाली.
दरम्यान, लोकांनी राजकारणात यायला हवं मात्र चांगली लोकं राजकारणात रस घेत नाहीत, असं मतही कंगणाने मांडलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मोदींसारखा सतर्क चौकीदार आला म्हणूनच विजय माल्या आणि निरव मोदी पळाले”
-तरुणांना देणार महिन्याला 6 हजार रुपये, मोदी सरकारची नवी योजना
–नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होणार नाही- शरद पवार
-त्या वक्तव्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल
-मोदींचं हिंदुत्व हिंसाचारावर आधारित- उर्मिला मातोंडकर
Comments are closed.