Top News

बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय- कंगणा राणावत

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे.

राज्यपालांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगलं वाटलं. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडलं. मात्र राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली, अशी टीका कंगणा राणावतने ठाकरे सरकारवर केली आहे.

दरम्यान, बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असं कंगणा राणावत म्हणाली आहे. कंगणाने या संदर्भात एक ट्विट केलंय.

महत्वाच्या बातम्या-

अनिल परब यांना कोरोनाची लागण, मुख्यमंत्र्यांकडून आमदारांची बैठक रद्द

…अशावेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज- चंद्रकांत पाटील

धोनीच्या मुलीला देण्यात आलेल्या बलात्काराच्या धमकीवर शाहिद आफ्रिदी म्हणाला…

…तर मी भाजपमध्ये प्रवेश करेन; कन्हैया कुमार यांचा व्हिडीओ व्हायरल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या