Top News मनोरंजन

आता बॉलिवूडमधील लांडगे एकत्र आलेत; कंगणा संतापली

मुंबई | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसने कोर्टात धाव घेतली आहे. यावरून अभिनेत्री कंगणा राणावतने त्यांच्यावर टीका केलीये.

कंगणा म्हणते, “बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करतायत. मात्र ज्यावेळी मजूरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी हे लोक कुठे असतात?

“आज हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारत आहेत पण, इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात”, असं ट्विट कंगनाने आपला संताप व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चार तरुण वाहून गेले!

 “राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसं वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलंय”

 ’15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?’; राबडी देवींचा मोदींना टोला

 “..त्यावेळी भाजप तिथे आला अन् म्हणाला, हे मी करतो तोपर्यंत तुम्ही ड्रीम 11 वर टीम बनवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या