आलिया भटसोबत तुलना केल्यामुळे कंगणा राणावत संतापली

मुंबई | ‘गली बॉय’ मधील आलियाच्या अभिनयाचं इतकं कौतुक करण्यासारखं तिनं काय केलं आहे. तिचं इतकं कौतुक का? असं कंगणा राणावतने म्हटलं आहे.

‘गली बॉय’मध्ये आलियाने एका उद्धट मुलीची भूमिका साकारली पण ती काही बॉलिवूडमध्ये नवीन नाही. तिच्यासोबत माझी तुलना करणं म्हणजे लज्जास्पद आहे, असं कंगणाने म्हटलं आहे.

एका वेबसाईटने  केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सर्वेत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत कंगणा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरूनच कंगणाने आलियाच्या अभिनयावर टीका केली आहे.

दरम्यान, याआधीही कंगणाने घराणेशाहीवरून स्टार कीड्सना लक्ष्य केलं होतं. यावेळी कंगणाने मीडियाला देखील सुणावलं.

महत्त्वाच्या बातम्या

-ज्यांना दोनवेळचं खायला मिळत नाही, असेच लोक सैन्यात जातात- कुमारस्वामी

मोदी सत्तेत आले तर मी राजकारण सोडेन; पाहा कुणी घेतलं चॅलेंज

-…आणि अनेक वर्षांनंतर वसंतदादांच्या वारसदाराच्या प्रचाराला आले शरद पवार!

-पहिली ‘राज’गर्जना आज नांदेडमध्ये होणार

-अमोल कोल्हेंकडून खोटा प्रचार; शिवसैनिकांचा आरोप