Top News मनोरंजन

आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…

मुंबई | सध्या विविध गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतने एका संदवेनशील विषयावर मत मांडलंय. कंगणाने आरक्षणाच्या मुद्द्यावर ट्विट करत तिचं मत मांडलं आहे.

कंगणा म्हणते, आरक्षण ह नेहमी गरिबीच्या आधारावर दिलं जावं. जातीच्या नावावर आरक्षण दिलं जाऊ नये असं मला वाटतं. राजपूत समाज खूप संकटात सापडला आहे, परंतु ब्राह्मणांची स्थिती पाहून तर खूप वाईट वाटतंय.

प्रत्येक वेळी कंगणाच्या विविध वक्तव्यांवरून मोठा गदारोळ निर्माण होतो. यावेळी देखील सोशल मीडियावरून तिच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

आरक्षणासंदर्भात स्वतःचं मत मांडल्यानंतर काहीजणं तिच्या विचारांशी सहमत आहेत, तर काही जणांनी तिच्यावर टीकासुद्धा केलीये.

महत्त्वाच्या बातम्या

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या

एकनाथ खडसेंचं ‘ते’ वक्तव्य पटण्यासारखं नाही- रावसाहेब दानवे

“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या