देश

…त्यांना फक्त एकदाच भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे!

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकदा तरी त्यांना भाषण करताना पाहण्याची इच्छा आहे, अशी भावना त्यांची भाची कांती मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.

मी देवाकडे प्रार्थना करतेय की केवळ एकदा तरी मी त्यांना भाषण करताना पाहू शकेन. आमच्या कुटुंबीयांतल्या प्रत्येक सदस्याच्या मनात त्यांचे असलेले स्थान कोणीही घालवू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरावरून प्रार्थना केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

-“भगवा फेटा बांधून भाषण केल्याने हिंदुत्वाचे प्रश्न सुटणार आहेत का?”

-धक्कादायक!!! हिंदुत्ववादी अतिरेक्यांचा मराठा आंदोलनात स्फोट घडवण्याचा डाव होता?

-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर; व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती

-शरद पवारांवर टीका केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा राडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या