देश

‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Photo Credit- Kantilala Bhuria

भोपाळ | अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. आणि त्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि भाजपने देशभरातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यावरून काँग्रेस आमदार कांतिलाल भूरिया यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भाजप नेते राम मंदिराच्या नावाने पैसे गोळा करतात आणि संध्याकाळी त्या पैशातून दारू ढोसतात, असं कांतिलाल भूरिया यांनी म्हटलं आहे.

कांतिलाल भूरिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. भूरिया यांच्या या वक्तव्यावरून मध्यप्रदेशातून तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, भूरिया हे दोनदा केंद्रीय मंत्री, 5 वेळा खासदार राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!

“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या