बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कपिल देव त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. कपिल देव यांनी हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘भारत विषारी वायू सोडणारा देश’; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

“एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल”

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

‘दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?’; अमृता फडणवीस आणि प्रियांका चर्तुर्वेदींमध्ये जुंपली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More