Top News

शिवसेना-भाजपला मोठा धक्का; कपिल पाटील पुन्हा आमदार

मुंबई | मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीच्या कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासोबत त्यांची मुख्य लढत होती. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुखही निवडणुकीच्या रिंगणात होते.

दरम्यान, मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण 8 हजार मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 4 हजारपेक्षा जास्त मतदारांनी कपिल पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”

-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!

-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या