अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

अमित शहांना दुर्बिण भेट देणार – कपिल सिब्बल

नवी दिल्ली | अमित शहांना भेट देण्यासाठी मी दुर्बिण विकत घेणार आहे, असं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे .तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत अमित शहांनी निकालानंतर तीन राज्यात काँग्रेसला पहाण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, अशी टीका केली होती.

तीन राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आता अमित शहांच्या या टीकेला कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं आहे.

दरम्यान, राफेल कराराप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल यांनी अमित शहांना हा टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

-68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी

-अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

-निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

   

Google+ Linkedin