Loading...

१४०० वर्षांपासूनचा ट्रिपल तलाक असंविधानिक कसा?- सिब्बल

नवी दिल्ली | ट्रिपल तलाकची पद्धत १४०० वर्षांपासून अस्तित्वात आहे, त्यामुळे तिला असंविधानिक म्हणणारे आपण कोण?, असा सवाल ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. ते ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डातर्फे सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर बाजू मांडत आहेत. 

ट्रिपल तलाक समतेशी संबंधित मुद्दा नाही, तो श्रद्धेशी संबंधित आहे, त्यामुळे न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करु नये, असंही कपिल सिब्बल यांनी यावेळी म्हटलं. 

Loading...