विदेश

उमेदवाराचा अजब प्रचार; मतांसाठी चक्क चिखलात लोळला!

कराची | पाकिस्तानातील एका उमेदवाराने मतदारांना साद घालण्यासाठी चक्क सांडपाण्यात लोळून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अयाज मेमॉन मोतीवाला असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. ते कराचीच्या एन-243 मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे. मतदारांच्या समस्या मी उत्तमपणे जाणतो हे दाखवण्यासाठी ते चक्क चिखलात लोळले.

दरम्यान, लोकांच्या समस्येची सरकार आणि विरोधकांना जाणीव नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. मोतीवाल यांच्या या अजब प्रचाराची पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरु आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या