#Video | तुझं सेक्स लाईफ कसं आहे?; बहिणीसमोर प्रश्न केल्यानं अर्जुन कपूर बुचकळ्यात

#Video | तुझं सेक्स लाईफ कसं आहे?; बहिणीसमोर प्रश्न केल्यानं अर्जुन कपूर बुचकळ्यात

मुबंई | आजकाल प्रत्येक जण आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलायला घाबरत नाही, तू या बद्दल काय सांगशील? असा थेट सवाल करण जोहरने अर्जुन कपूरला विचारला. त्यावेळेस अर्जुनची बहीण जान्हवी कपूर तेथेच उपस्थित होती.

त्यामुळे आपल्या बहिणीसमोर सेक्स लाईफबद्दल बोलायला अर्जुन चांगलाच लाजला. ‘काॅफी विथ करण’मधील घटनेचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

या शोमध्ये अर्जुन आणि जान्हवी यांचा एपिसोड चांगलाच रंगला होता. तसेच या शोमध्ये अर्जुनने आपल्या अनेक खासगी गोष्टी शेअर केल्या.

दरम्यान, करण जोहरचा ‘काॅफी विथ करण’चा नवा एपिसोड चांगलाच गाजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा चुकले; सीताराम केसरी दलित नव्हते!

-…आणि भाजप कार्यकर्त्यांनी दानवे पिता-पुत्रांना घोड्यावर बसवलं!

-‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंना खरंच मारहाण झाली का?

-नाशकात ‘कुत्ता गोळी’चं थैमान; तरूणाईसोबत शाळेतील मुलांचं आयुष्य धोक्यात

-धक्कादायक!!! नक्षलवाद्यांच्या पत्रातील तो फोन नंबर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा…

Google+ Linkedin