Top News

नरेंद्र मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे.

स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे करणने त्यावर आधारित एक एपिक सीरिज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. #ChangeWithin या थीमवर ही सीरिज आधारित असणार आहे.

करण जोहरच्या या सीरिजवर करणसोबत चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी, दिनेश विजन आणि महावीर जैन हेदेखील काम करणार आहेत.

येत्या नव्या वर्षात करणचे ‘ब्रह्मास्त्र’, ‘सूर्यवंशी’, ‘तख्त’, ‘जुग जुग जिओ’, ‘शहशाह’ असे काही मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्न सोहळ्याची चौकशी होणार!

तलाठी भरती प्रकरणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

ब्रिटनहून भारतात आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह!

“मागे अहमदाबादेत येऊन ट्रम्प यांनी कोरोना पसरवला, अन् आता…”

“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या