Top News

कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप; कुमारस्वामींचं सरकार कोसळणार?

बंगळुरू | कर्नाटकमध्ये बजेटवरून राजकीय वाद निर्माण झाला असून कुमारस्वामीचं सरकार 5 जुुलैला बजेट सादर करण्याअगोदरच कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खातेवाटपावरून नाराज झालेल्या आमदारांमुळे जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार कोंडीत सापडलं असून नाराज नेते चर्चेने मार्ग काढायला तयार नाहीत.

त्यामुळे नाराज नेते भाजपशी संपर्क करत असल्यानं कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येणार असून अवघ्या चार आठवड्याचं कुमारस्वामीचं सरकार कोसळणार आहे, असं सांगितलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-मोदींनी केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तर ‘फर्जिकल स्ट्राईक’!

-अरुण जेटली सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत!

-संभाजी भिडेंच्या अडचणी वाढल्या; या शब्दामुळे कारवाईची शक्यता!

-‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; उद्धव ठाकरेचं मोदी सरकारवर टीकास्र!

-‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या