Kareena Kapoor | बाॅलिवूडची बेबो अर्थातच करिना कपूर कायम तिच्या हाॅट अदा आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. करिना कपूरचे चित्रपट आजही बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. 90 च्या दशकात करिनाने लाखो लोकांच्या मनात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने घर केलं. करिना कायम आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. दरम्यान करिनाच्या सासूने एक मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाल्या शर्मिला टागोर?
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी सून करिना (Kareena Kapoor) कपूरच्या अभिनयाबाबत खुलासा केला आहे. करिनाचा क्रू हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यावेळी या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. करिनाने या चित्रपटात मुख्य भूमिका पार पाडली. दरम्यान या क्रू चित्रपटाबद्दल बोलत असताना शर्मिला टागोर यांनी आपलं मत माडलं.
कथेत बिनडोकपणा-
बोलत असताना शर्मिला म्हणाल्या की, चित्रपटाच्या कथेत बिनडोकपणा होता. सर्वकाही विश्वास ठेवण्यापलीकडचं होतं. पण तीन महिलांनी ही उत्कंठा वाढवणारी कथा सादर केली. एक विमानाचं लँडिंग करतेय, (Kareena Kapoor) एक तिजोरी फोडतेय. या सर्व गोष्टी एकत्र करणं आणि त्या तिघींमधील ताळमेळ खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं. एक महिलाच दुसऱ्या महिलेची मोठी शत्रू असते, असं म्हटलं जातं. पण इथे ते खरं नाहीये.
View this post on Instagram
पुढे त्या म्हणाल्या की, क्रू चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर मत मोडलं, त्यामुळे महिला देखील बॉक्स ऑफिसचे नियम मोडू शकतात. चित्रपट हे मनोरंजनाचं एक माध्यम आहे आणि क्रू चित्रपटात मनोरंजनासोबतच एक संदेशसुद्धा दिला आहे. तीन महिलांनी या चित्रपटाचं यश मिळवलंय.
News Title : kareena kapoor in law gives statement
महत्त्वाच्या बातम्या-
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज
मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल
सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा