Kareena Kapoor | बाॅलिवूडची (Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची (Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. करिना कपूरचे चित्रपट आजही बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. करिनाने लाखो लोकांच्या मनात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने घर केलं. करिना कायम आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र, सध्या करिनाने केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.
काय आहे प्रकरण?
करिना (Kareena Kapoor) कायम तिच्या बोल्ड अभिनयामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. दरम्यान करिनाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या मुलाखतीमध्ये करिनाने पुरुषांवर भाष्य केलं आहे. कॉफी विथ करण’मध्ये ती एकदा अभिनेता इम्रान खानसोबत पोहोचली होती आणि यादरम्यान करणने अनेक वादग्रस्त प्रश्न विचारले होते.
काय म्हणाली करिना?
करिनाची (Kareena Kapoor) एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर विधान केलं आहे. ‘कॉफी विथ करण’ मध्ये रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करिनाला अनेक प्रश्न विचारले पण करिनाने त्यांची उत्तरे देण्यास नकार दिला. मात्र, करणच्या समजूतीवर तिने गेम खेळण्यास होकार दिला.
View this post on Instagram
यावेळी करण जोहरने करीना कपूरला विचारलं की पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आकार महत्त्वाचा आहे का? त्याच्या या प्रश्नावर इमरान खान म्हणला की, या प्रश्नाचं उत्तर मला ऐकायचं आहे. त्यानंतर थोडावेळ विचार केल्यानंतर करिना म्हणाली की, पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा आकार तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, करिनाचं हे उत्तर खूप चर्चेत आलं होतं. मात्र या सगळ्याचा करिनावर फारसा फरक पडला नाही.
News Title : Kareena Kapoor talks about mens private part
महत्त्वाच्या बातम्या-
मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर; वाचून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल
ऐश्वर्याच्या चाहत्यांना धक्का, घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब!
भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?
ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ
गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीतही तब्बल 10 हजारांची घसरण?; जाणून घ्या दर