बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मान, पाठ, छाती सगळंच उघडं… लोक कमेंटमध्ये म्हणतात, “हिनं झाकलंय तरी काय?”

मुंबई | बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये ( Bollywood Actress hot Photos) सध्या एकापेक्षा एक सरस दिसण्याची स्पर्धा लागली आहे. कुणी मेकअप करतं, कुणी सर्जरी करतं तर कुणी आणखी काही… कमनीय दिसावं यासाठी बॉलिवूडच्या ललना काय काय करतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यातच आता हॉटनेस शेअर करण्यावर बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा भर असल्याचं दिसत आहे. ( Karishma Sharma Bold Photos )

इन्स्टाग्रामसारखा मीडिया सुरु झाल्यानंतर या प्रकारानं अधिक वेग घेतला. आधी फक्त सिनेमांमध्ये बोल्डनेस दाखवणाऱ्या अभिनेत्री सोशल मीडियावर देखील नको त्या गोष्टी दाखवू लागल्या. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अनेक अभिनेत्री आता हॉट फोटोज तसेच व्हिडीओंचा वापर करत आहे. रोज अशा शेकडो पोस्ट सोशल मीडियावर पडत आहेत. ( Hot Photos Viral )

करिश्मा शर्मा ही अशीच एक अभिनेत्री जी सोशल मीडियावर हॉटनेस वाटत फिरत असते.  हॉट फोटोंद्वारे स्वतःची सेक्सी फिगर दाखवण्याच्या बाबतीत अभिनेत्री करिश्मा शर्माला कुठेच मागे नाही. तिचे ताजे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

रागिनी एमएमएस रिटर्न्स सिनेमामध्ये झळकलेली ही अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिच्या नव्या फोटोंमध्ये कामुक पोज देताना दिसत आहे. ती सिल्व्हर स्लिप ड्रेसमध्ये सेक्सी पोझ देत डोलताना दिसत आहे.

करिश्मा शर्मा आपलं सौदर्य दाखवण्यासोबत स्वतःची फिगर दाखवत आहे. यामध्ये तीच्या छाती तसेच पाठीचा बराच भाग उघडा असल्याचं दिसत आहे, लोकांना हा कामुकता वाढवणारा फोटो वाटत असून अनेकांनी तशा कमेंट देखील केल्या आहेत.

एकंतर पाहता करिश्मा शर्माच्या या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलंच वातावरण तापवलं आहे. अनेकांनी तर तिला ट्रोल देखील करण्यास सुरुवात केली आहे. अशापद्धतीने फोटो टाकू नयेत असं काही जणांचं म्हणणं आहे.

Tags-

karishma sharma instagram,
karishma sharma age,
karishma sharma songs,
karishma sharma net worth,
karishma sharma facebook,
karishma sharma linkedin,
karishma sharma biography,
karishma sharma wiki, 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More