cm devendra fadnavis osd 580x395 - कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा?
- महाराष्ट्र

कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा?

मुंबई | ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीनंतर यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केलीय. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली याची आकडेवारी देण्यात आलीय.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई शहरातील ६९४ जणांना कर्जमाफी मिळालीय. 

पाहा कोणत्या जिल्ह्यातील किती जणांना शेतकरी कर्जमाफी-

KARJMAFI - कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

2 thoughts on “कर्जमाफीचे आकडे जाहीर, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना दिलासा?

  1. सातएकर च्या मधील शेतकर्याचे 100%माफ व्हायला पाहीजे

  2. 31 मार्च 2017 पर्यंत चे सर्व कर्ज माफ पाहिजेत

Comments are closed.