बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येडियुरप्पांच्या मुलाचा काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन, पाहा काय म्हणाला…

बंगळुरु | कर्नाटक विधानसभेत भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना आता येडियुरप्पांच्या मुलाच्या क्लिपने एकच खळबळ उडाली आहे. 

काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करुन 15 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप येडियुरप्पांच्या मुलावर आहे. माझ्या मुलावर गुन्हा दाखल आहे, असं काँग्रेस आमदाराच्या पत्नीने सांगताच तो ठिक करण्याचा विश्वास सुद्धा येडियुरप्पांच्या मुलाने दिला. 

दरम्यान, या संभाषणाची सीडी आम्ही तपास यंत्रणांना द्यायला तयार आहोत, तरी याची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या –

-येडियुरप्पांच्या राजीनाम्याच्या शक्यतेला दुजोरा देणारी दृश्यं समोर

-येडियुरप्पांची राजीनाम्याची तयारी; 13 पानांचं भाषणही तयार!

-कर्नाटकमध्ये भाजपने काँग्रेसच्या दोन आमदारांचं अपहरण केलं?

-बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात येडियुरप्पाचं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य

-‘ती’ ऑडिओ क्लिप खोटी; प्रकाश जावडेकरांची सारवासारव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More