बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा शर्मांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी, पाहा व्हिडिओ

बीड | रविवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सामाजिक कार्यकर्त्या करूणा शर्मा यांना अटक झाली आहे. करूणा शर्मा यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाहा व्हिडीओ…..

थोडक्यात बातम्या- 

कालच्या आकडेवाढीनंतर आजची मुंबईची कोरोना आकडेवारी; वाचा एका क्लिकवर

विराटसेनेने रचला इतिहास! तब्बल 50 वर्षांनंतर केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी

“बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई अभी बाकी है”

जसप्रित बुमराहचं ‘शतक’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

“बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला, मुंबई महापालिकेवरही भगवा फडकणारच”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More