बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कसौटी जिंदगी की’ फेम ‘हा’ अभिनेता वयाच्या 44 व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

मुंबई | ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील फेम अभिनेता सिजेन खान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आल्याचं दिसत आहे. सिझेन सध्या त्याच्या लग्नाच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सिझेन लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. वयाच्या 44 व्या वर्षी सिझेन गर्लफ्रेंड अफसीनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. एका मुलाखतीदरम्यान सुझेननं लग्नाविषयी खुलासा केला आहे.

सिजेन आणि अफसीन मागच्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. कोरोना महामारी जर आली नसती तर दोघांना अजूनपर्यंत लग्नगाठ बांधली असती, असं सिझेननं सांगितलं. तीन वर्षांपासून सोबत आहोत आणि खूप आनंदी आहोत, असंही सिझेन म्हटला.

दरम्यान, अफशीनने 2020 मध्ये सिजेन खान यांच्यासाठी खास बिर्याणी तयार केली होती. तिनं खूप सुंदर बिर्यांनी बनवली होती. त्यानंतर मी तिला प्रपोज केलं.

 

थोडक्यात बातम्या – 

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

मोठी बातमी! चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना न्यायालयाचा दणका, ‘इतक्या’ वर्षांची सुनावली शिक्षा

“राऊतांना भXXXचा अर्थ कळतो का, माझ्या बायकोला आणि आईला जाऊन…”

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता लवकरच…

“गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More