Army
- देश

काश्मीरमध्ये दहशतवादी घुसले, चौघांचा खात्मा, ४ जवानही शहीद

श्रीनगर | कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे. या चकमकीत ४ दहशतवादी मारले गेलेत, तर लष्कराचे ४ जवान शहीद झाल्याची माहिती आहे. 

कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्काराने याठिकाणी शोधमोहीम सुरु केलीय. दरम्यान, याठिकाणच्या घनदाट जंगलांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा