बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेंद्रसिंग धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

कच्छ | चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर त्याच्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान या धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलीये.

आरोपीस गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आलीये. गुजरात पोलिसांनी सायबर क्राइमअंतर्गत या व्यक्तीला अटक केलीये. लवकरच कच्छ पोलिस आरोपींना रांची पोलिसांकडे सपुर्द करणारेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोलकाता विरूद्धच्या पराभवानंतर आरोपीचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर चेन्नईचा कर्णधार धोनीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली.

महत्वाच्या बातम्या-

“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”

तेवतिया आणि वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; सोशल मीडियावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”

…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More