कतरिना कैफचा हॉट अंदाज; झिरो सिनेमातील ‘हुस्न परचम’वर प्रेक्षकांच्या उड्या

मुंबई |बाॅलिवूड स्टार कतरिना कैफ हिचं नविन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “हुस्न परचम” असं या गाण्याचे बोल आहेत.

हे गाणं आगामी झिरो चित्रपटामधील असून त्यामध्ये शाहरुख खान मुख्य भुमिकेत आहे. चित्रपटामध्ये कतरिनासह अनुष्का शर्मा देखील काम करताना दिसणार आहे.

हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात दिसत असलेलं हे गाणं भूमी त्रिवेदी आणि राजा कुमारी यांनी गायलेलं आहे.

दरम्यान, या गाण्यात कतरिनाचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. अपलोड केल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याला 5 लाख लोकांनी बघितला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-नव्या गव्हर्नरचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक आरोप

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी