Loading...

मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

मुंबई | लग्न करून सुखी कुटुंब सुरू करायचं होतं, मात्र आता आयुष्याने वेगळं वळण घेतलंय, आता जे होईल ते होईल; अशा शब्दांत अभिनेत्री कतरिना कैफ हीने आपली खंत व्यक्त केलीये. ती एका इंग्रजी वर्तमानपत्रासोबत बोलत होती. 

लग्न करून कुटुंब थाटायची खूप इच्छा होती पण आयुष्यात मनासारखं काहीच घडलं नाही तर आयुष्याने घालून दिलेल्या रस्त्यावर चालावं लागतं. शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात असंं नाही, असं कतरिनानं म्हटलं आहे. 

Loading...

माझ्या नशिबात काही चांगल्या गोष्टी असतील, आता मी सर्व काही देवावर सोडलं आहे, असंही ती म्हणाली. 

दरम्यान, कतरिना कैफचं सलमानसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यानंतर तिचं रणबीर कपूरसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Loading...

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

 

Loading...