मुंबई | ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. खेळीमेळीच्या वातावरणात विचारले जाणारे प्रश्न आणि स्पर्धकांनी शेअर केलेले वेगवेगळे अनुभव यामुळेच या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
केबीसीच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सुमित तडियाल यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्याच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा शेअर केला आणि हा किस्सा ऐकताच अमिताभ यांनीही त्यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा शेअर केला जो तुम्ही कोणीही ऐकला नसेल.
अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नावर माझी पत्नी मला सुनिये जी म्हणून बोलवते. त्यामुळे मी माझ्या फोनमध्ये तिचं नावंही असंच सेव्ह केलं आहे, असं त्या स्पर्धकाने सांगितलं.
दरम्यान, अमिताभ यांनी मी सुद्धा माझ्या पत्नीचं नाव जया बच्चनचं शॉर्ट जेबी असं सेव्ह केलं आहे, असं अभिताभ बच्चन यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
…तर सक्रिय राजकारणातून संन्यास घेईन- भाई जगताप https://t.co/bNyw5UcBaZ @INCMaharashtra @BhaiJagtap1
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
पीएमसी खातेधारकांचे पैसे सुरक्षित राहतील- आरबीआय- https://t.co/YAydFnq0te #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
शिवीगाळ प्रकरणी अभिजीत बिचुकलेंविरोधात गुन्हा दाखल https://t.co/tO83zWpww4 #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 23, 2019
Comments are closed.