बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर धोनीनं केदार जाधवला संघाबाहेर बसवलं; ‘या जबरदस्त खेळाडूला मिळाली संधी!

दुबई | मोठ्या टीकेचा सामना करावा लागल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं अखेर केदार जाधवला संघाबाहेर बसवलं आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी नारायण जगदीसनला संधी देण्यात आली आहे.

केदार जाधवला 6 सामन्यांमध्ये 58 धावा करता आल्या आहेत. कोलकात्याविरुद्ध केदारने शेवटच्या षटकात केलेल्या संथ खेळीनं त्याला तसेच महेंद्रसिंग धोनीला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.

अखेर बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात एन. जगदीसनला धोनीनं संधी दिलीय. तामिळनाडूच्या या खेळाडूनं TNPLमध्ये सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. चेन्नईनं त्याला 20 लाखात आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आहे.

cus

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

सामूहिक बलात्कार कसा करावा?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ

हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!

‘धनुष्यबाण’ नव्हे निवडणूक आयोगानं शिवसेनेला दिलं ‘बिस्कीट’; शिवसेना म्हणते…

वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More