सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या पदार्पणातील चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘केदारनाथ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. 

2013 मध्ये उत्तराखंडमध्ये जो महापूर आला त्याचा संदर्भ या चित्रपटात देण्यात आला आहे. त्यातून एक प्रेमकथा फुलवण्यात आली आहे. 

सारा अली खानचा हा पहिलाच चित्रपट असून अनेक अडचणींवर मात करत टीझर प्रदर्शित केला आहे. 

दरम्यान, अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सारा अली खानसोबत सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच!

-…म्हणून विराट बीसीसीआयकडे मागतोय केळी

-भाजप अध्यक्ष अमित शहांविरोधात देशद्रोहाची तक्रार

-प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या; शिवसैनिकाचा शिवसेना नेत्यांना दम

-ही तोडफोड पाहून सरदार पटेलांनाही रडू आलं असतं; गावकऱ्यांचं मोदींना पत्र

Google+ Linkedin