खेळ

पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी

दक्षिण आफ्रिका | दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला त्याच्या एका चाहत्याने ट्विटरवरुन ‘तुला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक व्हायला आवडेल का’? असा प्रश्न विचारला. त्यावर ‘तुम्हा क्रेडिट कार्ड तयार ठेवा’ असं मजेशीर उत्तर त्याने दिलं आहे.

डेल स्टेनने ट्विटवरुन आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं की, ‘माझ्याकडे 10 मिनीटं आहेत यात तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारु शकता. त्यानंतर हा मजेशीर किस्सा घडला.

यावेळी अनेकांनी स्टेनला प्रश्न विचारले त्याचा आत्तापर्यंतचा वेगवान चेंडू कोणता? आत्तापर्यंतची गोलंदाजी आवडता आयपीएलचा संघ कोणता? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले गेले. 

दरम्यान, भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज चांगलेच चमकले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-प्रियांका गांधीची पहिली सभा होणार महाराष्ट्रात?? हालचालींना वेग

तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले

“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”

राष्ट्रवादीला मोठा धक्का; 13 नगरसेवकांनी पक्ष सोडला!

-परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच बंड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या