Top News

शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

Photo- Vijay Shinare

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्याच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात सहभागी होताना मराठा मोर्चेकऱ्यांनी शिवरायांनी दिलेली शिकवण घेऊन आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन सोशलमीडियावरून एका फोटोद्वारे करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की, शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लागता कामा नये, ही महाराजांची शिकवण लक्षात ठेवूनच मराठा मोर्चेकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हायचं, असा मजकूर या फोटोमध्ये आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आंदोलनाला सुरवात झाली आहे. ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या