देश

मासे विकून शिक्षण घेते तरीही केरळच्या पूरग्रस्तांना केली 1.5 लाखाची मदत

कोची | मासे विकून शिक्षण घेणाऱ्या केरळच्या विद्यार्थीनीनं पूरग्रस्तांना तब्बल 1.5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिले आहेत. हनन हमीद असं त्या विद्यार्थीनीचं नाव असून ती बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे.

हनन गेल्या काहीवर्षापासून स्वत:च्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मासे विकण्याचा व्यवसाय करते. या पैशातून ती आईचा आणि भावाचा शिक्षणाचा खर्च करते. पेटीएमचे मालक कोट्यावधी कमवतो. मात्र त्यांनी पूरग्रस्तांना फक्त 10 हजाराची मदत केली, त्यावरुन त्याांच्यावर अनेक टीका होत आहे.

दरम्यान, हननने केलेल्या कामगिरीवरून तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रिया वारीयरचा नवा व्हीडिओ काय म्हणतेय व्हीडिओत? पहा व्हीडिओ

-भिवंडीतील केमिकल गोदामाला आग; धुरांचे लोटचे लोट बाहेर

-सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या