देश

केरळ सरकारचा मोठा निर्णय; पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रूपयांची मदत

तिरूअंनतपूरम | केरळ सरकारने पुरग्रस्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला केरळ सरकार 10 हजार रूपयांची मदत करणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ही घोषणा केली.

केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे अनेक कुटुंब बेघर झाले होते. अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सरकार तातडीचं पावलं उचलताना दिसत आहे.

दरम्यान, या सरकारच्या मदतीचा 14 जिल्ह्यांतील 3 लाख 91 हजार 494 कुटुंबांना लाभ मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ साताऱ्यात मोर्चा!

-केरळमधील नुकसान कधीही भरून निघणारे नाही- पिनराई विजयन

-केबल फुकट देता तर, पेट्रोल -डिझेलही फुकट द्या; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

-विजू मामांचा मृत्यू; सचिन कुंडलकर आणि जितेंद्र जोशीमध्ये जुपंली

-राजू शेट्टींमुळेच दुधाला भाव मिळाला; खडसेंकडून शेट्टींचं अभिनंदन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या