देश

केरळ सरकारने कृषि कायद्यांविरोधात मंजूर केला ठराव; भाजप आमदारानेही दिला पाठिंबा

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये, केंद्राच्या नवीन वादग्रस्त कृषि कायद्याविरूद्ध राज्यातील पी. विजयन सरकारने आणलेल्या प्रस्तावाला विधानसभेतील भाजपचे एकमेव आमदार राजगोपालन यांनी पाठिंबा दिला आहे..

हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. मी काही मुद्द्यावर माझे मत मांडलं, यावर मतभेद होते. ज्याचा मी सभागृहात उल्लेख केला. या प्रस्तावाला मी पूर्ण पाठिंबा दिला आहे, असं राजगोपालन म्हणाले,.

राजगोपालन सारख्या व्यक्तीने केंद्र सरकारविरूद्ध हे पाऊल का उचलले हे मला समजले नाही. एकटा सभासद काहीच करू शकत नाही हे सर्वांना माहित आहे. पण, त्यांनी यावर आक्षेप घ्यायला हवा होता. हा निर्णय भाजप विचारांविरूद्ध आहे, असं केरळ भाजप नेते के. एस. राधाकृष्णन म्हणाले.

भाजपने आपले आमदार राजगोपालन यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! भरदिवसा चौकात चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

राज्यातील ‘या’ चार शहरांमध्ये 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार- राजेश टोपे

‘उंचे लोगों की नीची पसंद है’; मुकेश खन्नांचा अजय देवगणला टोला

मुकेश अंबानींसाठी बॅडन्यूज; 2020नं जाताजाता त्यांनाही दिला दणका!

गुड न्यूज! नव्या वर्षात आरोग्य अन् ग्रामविकास विभागात इतक्या हजार पदांची भरती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या