देश

केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!

तिरूअंनतपुरम | केरळमध्ये आलेल्या महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोकं बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी केरळचे मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. जनतेच्या खांद्याला खांदा लावून ते पुरग्रस्तांना मदत करत आहेत.

मुसळधार झालेल्या पावसामुळे केरळमध्ये महापूर आला. त्यात 300 हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक लोकं पुरात अडकलेले आहेत. त्यामुळे या पुरग्रस्तांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, केरळमधली परिस्थिती पाहून अनेक राज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

-पिंपरीत पोस्टर लावणारा ‘शिवडी’चा ‘मजनू’ अखेर सापडला

 

-जियोचा 1 सेंकदात 100 MB स्पीड; कशी कराल नोंदणी?

-केरळसाठी नितीश कुमारांचा मदतीचा हात; 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांच्या जीवाला धोका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या