देश

ब्राह्मणांमध्येच खास गुण असतात; केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशाचा दावा

Loading...

कोची | पूर्वजन्माच्या कर्मांच्या आधारे  ब्राह्मणांचा दोनदा जन्म होतो, असं वक्तव्य केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांनी केलं आहे.

ब्राह्मणांमध्येच असंख्य खास गुण असतात, असा दावा चितंबरेश यांनी केला आहे. ते केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

Loading...

चितंबरेश यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चितंबरेश यांनी यावेळी बोलताना ब्राह्मणांच्या आर्थिक आधारावरील आरक्षणाचंही समर्थन केलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

…अन् जितेंद्र आव्हाड तोंडावर पडले; ‘ते’ ट्विट केलं डिलीट

मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी वडील, भावाने दिले सिगारेटचे चटके

-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा

Loading...

-आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फिल्डर असलेला ‘हा’ खेळाडू होणार भारताचा फिल्डिंग कोच?

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का; सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या