औरंगाबाद महाराष्ट्र

गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!

जळगाव | सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राज्याचे नेते आहेत. त्यामुऴे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

खडसे महाजनांसमोर नरमले आहेत. परंतु, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असंही खडसेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गिरिश महाजन आणि खडसे यांचा वाद महाराष्ट्राला माहित आहेत. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे खडसेंनी महाजनांकडे मैत्रीचं पाऊल टाकल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा

-राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे; रामदास कदमांचा निशाणा

-बंडखोर आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; कर्नाटकात भाजपचं मिशन फोडाफोडी!

-…नाहीतर तुमचे अधिकार काढून घेऊ; नागरी उड्डाण मंत्रालयाला हायकोर्टाचे खडे बोल

-कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का; देवेगौडांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या