मुंबई | सोशल मीडियावर सुरू झालेला धोकादायक किकी चॅलेंज जगभर पसरत आहे. आता एका तरूणाने चक्क मुंबईच्या लोकलमध्ये किकी चॅलेंज केलं आहे.
लोकलमध्ये केलेल्या किकी चॅलेंजचा धोकादायक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरून लोकल निघाली तेव्हा हा तरूण डान्स करत बाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा लोकलमध्ये चढला.
दरम्यान, या व्हीडिओ महागात पडणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
This Kiki is going viral. Youths have craze to post this on thier Social media account. This guy has taken this to local train #kikichallenge #challenge @News18India @googlenews @abpnewstv @BBCHindi @NavbharatTimes @abpnewshindi @IndiaToday @aajtak @DainikBhaskar @JagranNews pic.twitter.com/8yFleDLtuT
— abdul kadar (@ShasifAbdul) July 31, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास लावून आत्महत्या
-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!
-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल
-मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी